ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
उदयपूर
उदयपूर : (उदेपूर). पूर्वीच्या उदयपूर संस्थानही राजधानी आणि सध्या राजस्थान राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या १,६१,२७८ (१९७१). हे अहमदाबाद-हिंमतनगर-उदयपूर रेल्वेमार्गाने अहमदाबाद पासून २९७ किमी. व जयपूरपासून नैर्ऋत्येस सडकेने ३३६ किमी. आहे.
लमाण
भारतातील एक भटकी आदिम जमात. तिची वस्ती महाराष्र्ट, कर्नाटक, तमिळनाडू,राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यांत प्रामुख्याने आढळते.
English to Hindi Transliterate